Sara Tendulkar | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लाडकी लेक सारा तेंडुलकर चांगलीच चर्चेत आहे. सारा सोशल मीडियावर सक्रिय आहे. सोशल मीडियावर साराने शेअर केलेल्या फोटोवर लाखोंनाच्या संख्येत लाईकचा वर्षाव होत. अशात अनेकदा सोशलवर साराचे नाते क्रिकेटर शुभमन गिल सोबत जोडले जाते.
View this post on Instagram
सारा तेंडुलकरची नुकतीच व्हेलेंटाईन डेची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली, या फोटोंवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘आजचा दिवस शुभ आहे.’ चाहते नेहमीच तिच्या फोटोवरन अंदाज बांधत असतात.
अशात नुकताच सोशल मीडियावर आता ती लवकर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा रंगली आहे. सचिन तेंडुलकरची मुलगी सारा बॉलीवूडमध्ये एंट्री करू शकते, अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे.
मात्र, सारा तेंडुलकरने अद्याप तिच्या बॉलिवूड पदार्पणाबाबत कोणतीही योजना आखलेली नाही. ती सोशल मीडियावर सक्रिय असते. सारा तेंडुलकर अनेक प्रोजेक्ट्ससाठी मॉडेलिंगचाही एक भाग आहे. सोशल मीडियावर तिचे लाखोंच्या घरात फॉलोवर्स आहे. चाहते सोशलवर तिने चित्रपटात काम करावे अशी इच्छा व्यक्त करत असतात. अशात आता पुन्हा एकदा ती लवकर चित्रपटात काम करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. मात्र साराने या चर्चांवर अधिकृत रित्या माहिती दिलेली नाही.
हेही वाचा :
चित्रपटातील अनुष्कासोबतची ‘लव्ह केमेस्ट्री’ रणबीरला आवडते