#Video : माउलींची पालखी पाटील इस्टेट चौकात दाखल

Updated On:
#Video : माउलींची पालखी पाटील इस्टेट चौकात दाखल

पुणे – टाळ-मृदंगाचा अखंड गजर त्या तालावर डौलणारे वारकरी मनी विठुयारायाची भेटीची आस सर्वत्र भक्‍तीचा दरवळ अन्‌ या साऱ्याला लाभलेली ऊन-सावलीची साथसंगत अशा अत्यंत प्रसन्न वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पुण्यातील पाटील इस्टेट चौकात आगमन झाले आहे.

https://www.facebook.com/edainikprabhat/videos/2324057701141450/

दरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालकीचा मुक्काम विठोबा मंदिर तर संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम निवडुंग्या विठोबा मंदिरात असणार आहेत. या पालखीसाठी ही दोन विठोबांची मंदिरे सजली असून स्वागतासाठी पुणे सज्ज झाले आहे.

आणखी संबंधित बातम्या

'माऊली.. माऊली'च्या गजरात माऊलींच्या पादुकांचं परतीच्या प्रवासातील निरा स्नान संपन्न

2025-07-15 17:36:54

'माऊली.. माऊली'च्या गजरात माऊलींच्या पादुकांचं परतीच्या प्रवासातील निरा स्नान संपन्न

माऊलींच्या पालखी सोहळ्यात रंगणार 7 रिंगण सोहळे; आषाढी वारीचे वेळापत्रक जाहीर

2024-05-02 19:43:06

माऊलींच्या पालखी सोहळ्यात रंगणार 7 रिंगण सोहळे; आषाढी वारीचे वेळापत्रक जाहीर

आषाढी वारी 2023: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे 11 जूनला प्रस्थान; पाहा वेळापत्रक

2023-04-09 20:10:00

आषाढी वारी 2023: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे 11 जूनला प्रस्थान; पाहा वेळापत्रक

आषाढी वारी 2023: "संतांच्या पालखी सोहळ्यांना सोयी देता येत नसतील तर स्वागताचा फार्सही नको" - अॅड विकास ढगे

2023-04-01 16:30:08

आषाढी वारी 2023: "संतांच्या पालखी सोहळ्यांना सोयी देता येत नसतील तर स्वागताचा फार्सही नको" - अॅड विकास ढगे

हडपसरमध्ये पालखी सोहळ्याला वरुणराजाची दमदार हजेरी

2022-06-24 18:25:52

हडपसरमध्ये पालखी सोहळ्याला वरुणराजाची दमदार हजेरी