#Video : संजय राऊतांचा विरोधकांवर हल्लाबोल म्हणाले,’रोज एक नवीन पेनड्राव्ह बाळंत होतोय?, आम्ही एकच कव्हर ड्राईव्ह मारू’

Updated On:

मुंबई –  विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात पेन-ड्राईव्ह सादर करून धुरळा उडवून दिला होता. तसेच मुद्दसीर लांबे यांच्याविषयीही नवाब मलिक यांच्यावर आरोप केले होते. त्यावर आता  गुरुवारी फडणवीसांनी विधानसभेत एका नव्या पेनड्राईव्हचा उल्लेख केला असून त्यामध्ये मुंबईचे माजी पोलीस अधिकारी इसाक बागवान यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देतांना देवेंद्र फडणवीसांवर खोचक शब्दांत टीका केली आहे

संजय राऊत म्हणाले,’ राज्यातील राजकारण इतकं नीच आणि हलकट पातळीवरचं कधीही झालं नव्हतं. आम्ही काय पाकिस्तानातून आलो आहोतत का? उलट तुमचे संबंध आहेत. यांच्या घरात रोज एक नवीन पेनड्राव्हच बाळंत होतोय? बघावं लागेल. आम्ही एकच कव्हर ड्राईव्ह मारू खाटकन…

काय म्हणाले संजय राऊत पहा व्हिडिओ 

आणखी संबंधित बातम्या

Raju Patil : "अडीच वर्षांनंतर मी पुन्हा आमदार होणार"; मनसे नेते राजू पाटलांनी व्यक्त केला विश्वास

2026-09-07 11:01:36

Raju Patil : "अडीच वर्षांनंतर मी पुन्हा आमदार होणार"; मनसे नेते राजू पाटलांनी व्यक्त केला विश्वास

Operation Tiger: 'ऑपरेशन टायगर’ पुन्हा होणार? ठाकरे गटाचे 14 आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचा दावा

2026-09-07 09:14:42

Operation Tiger: 'ऑपरेशन टायगर’ पुन्हा होणार? ठाकरे गटाचे 14 आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचा दावा

Sanjay Raut : तुरुंगात असताना विषप्रयोग झाला असावा; संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ म्हणाले "राहुल गांधींनी..."

2026-09-05 12:39:23

Sanjay Raut : तुरुंगात असताना विषप्रयोग झाला असावा; संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ म्हणाले "राहुल गांधींनी..."

Vishakha Raut : ठाकरे गटात खळबळ! विशाखा राऊतांचं नगरसेवक पद रद्द; शिंदे गटाला लॅाटरी लागणार?

2026-09-05 08:11:03

Vishakha Raut : ठाकरे गटात खळबळ! विशाखा राऊतांचं नगरसेवक पद रद्द; शिंदे गटाला लॅाटरी लागणार?

Sanjay Raut : डीजे, लेझरबाबत कारवाई करण्यास फडणवीस का घाबरत आहेत? संजय राऊत यांचा थेट सवाल

2026-09-04 19:09:20

Sanjay Raut : डीजे, लेझरबाबत कारवाई करण्यास फडणवीस का घाबरत आहेत? संजय राऊत यांचा थेट सवाल