सीमावादावरून राऊतांची शिंदे-भाजपा सरकारवर सडकून टीका, म्हणाले “या लोकांमध्ये हिंमत नाही आहे. त्या बोम्मईंना …”

मुंबई :– कबड्डीचा खेळ महाराष्ट्रात असून, त्याला एक सीमारेषा असते. या दोन मंत्र्यांनी किमान महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमारेषेला स्पर्श करून तरी यावे. बाकी महाराष्ट्रात काय कबड्डी खेळायची ती खेळा. पण, तिकडे सीमेवर तरी जाऊन यावे, असे आव्हान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पाटील आणि देसाई यांना दिले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूर आणि सांगलीतील … Continue reading सीमावादावरून राऊतांची शिंदे-भाजपा सरकारवर सडकून टीका, म्हणाले “या लोकांमध्ये हिंमत नाही आहे. त्या बोम्मईंना …”