पाबळ कोविड सेंटरमधील असुविधेमुळं संजय पाचंगे आक्रमक; दिला उपोषणाचा इशारा

Updated On:

पाबळ(प्रतिनिधी) – पाबळ कोविड सेंटरमधील असुविधांमुळे रुग्णांचे हाल होत आहे. केवळ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे होत असल्याचा दावा भाजपचे जिल्हा उद्योग आघाडीचे शिरुर तालुका अध्यक्ष संजय पाचंगे यांनी केली आहे. तसेच पुढील पाच दिवसांत पाबळ कोविड सेंटरमधील स्थिती सुधारली नाही, तर आपण उपोषण करणार असल्याचा इशारा पाचंगे यांनी दिला आहे.

संजय पाचंगे यांनी आज येथील कोविड सेंटरला भेट देऊन येथील सेवा सुविधांची पाहणी करून सखोल माहिती घेतली. येथील असुविधा पाहताच त्यांनी तहसीलदार लैला शेख व आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.  मात्र अधिकारी एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. यावर त्यांनी तीव्र संताप व्यक्त करून उपोषणाचा इशारा दिला.

आणखी संबंधित बातम्या

Al Qaeda Threat: ‘युद्ध अजून संपलेलं नाही’! 9/11 नंतर पुन्हा विमानांवर हल्ल्याची धमकी ; अल-कायदाच्या इशाऱ्याने खळबळ

2026-10-04 12:08:17

Al Qaeda Threat: ‘युद्ध अजून संपलेलं नाही’! 9/11 नंतर पुन्हा विमानांवर हल्ल्याची धमकी ; अल-कायदाच्या इशाऱ्याने खळबळ

Ganesh Chaturthi : हरितालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी! 14 सप्टेंबरला पूजा कशी करायची? जाणून घ्या नियम

2026-09-10 22:58:20

Ganesh Chaturthi : हरितालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी! 14 सप्टेंबरला पूजा कशी करायची? जाणून घ्या नियम

Tukaram Mundhe : "...पण मला तसे करायचं नाही"; तुकाराम मुंढेंचा अधिकारी-कर्मचाऱ्यांना सज्जड दम, थेट इशारा दिला..!

2026-08-24 16:12:47

Tukaram Mundhe : "...पण मला तसे करायचं नाही"; तुकाराम मुंढेंचा अधिकारी-कर्मचाऱ्यांना सज्जड दम, थेट इशारा दिला..!

Devendra Mahato : उपोषण मागे घेतले, आंदोलन नाही; देवेंद्र महतो यांचा सरकारला इशारा

2026-08-18 19:07:24

Devendra Mahato : उपोषण मागे घेतले, आंदोलन नाही; देवेंद्र महतो यांचा सरकारला इशारा

Tukaram Mundhe : "मला लाच देण्याचे धाडस कोणीही करणार नाही, असे करण्यापूर्वी शंभर वेळा...."; तुकाराम मुंढे यांची थेट वॉर्निंग

2026-08-15 16:02:46

Tukaram Mundhe : "मला लाच देण्याचे धाडस कोणीही करणार नाही, असे करण्यापूर्वी शंभर वेळा...."; तुकाराम मुंढे यांची थेट वॉर्निंग