Women’s Premier League 2023 : सानिया मिर्झाची ‘IPL’ मध्ये एंट्री; ‘या’ संघाने सोपवली महत्वाची जबाबदारी

बंगळुरू – भारताची स्टार टेनिसटपूट सानिया मिर्झा लवकरच आपल्याला क्रिकेटच्या मैदानात दिसणार आहे. सानिया मिर्झा क्रिकेट खेळणार नसली, तरी तिच्यावर एक महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाची महिलांच्या आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर बंगळुरू (आरसीबी) महिला संघाच्या मेंटॉर व मार्गदर्शकपदी नियुक्‍ती करण्यात आली आहे. ती सर्व खेळाडूंना मानसिकता उंचावण्याचे धडे देणार आहे. RCB … Continue reading Women’s Premier League 2023 : सानिया मिर्झाची ‘IPL’ मध्ये एंट्री; ‘या’ संघाने सोपवली महत्वाची जबाबदारी