Sangli : वेळेत पगार न झाल्याने ST कर्मचाऱ्याने संपवले आयुष्य; मन सुन्न करणारी घटना

सांगली : जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ बस आगारात चालक पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. वेळेवर पगार न झाल्यानं त्या कर्मचाऱ्याने टोकाचं पाऊल उचललं असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. भीमराव सूर्यवंशी असं आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचं नाव आहे. ते … Continue reading Sangli : वेळेत पगार न झाल्याने ST कर्मचाऱ्याने संपवले आयुष्य; मन सुन्न करणारी घटना