Sandeep Sangwan | अर्ज नाही म्हणून पुरस्कारही नाही, क्रीडा मंत्रालयाकडून खुलासा
Updated On:

नवी दिल्ली – हॉकी प्रशिक्षक प्रदीन संगवान यांनी केंद्रीय क्रीडामंत्रालयाकडे पुरस्कारासाठी अर्जच केला नाही म्हणून त्यांचा या पुरस्कारासाठी विचार झाला नाही, अशा शब्दात केंद्र सरकार व क्रीडा मंत्रालयाने आपला खुलासा केला आहे.
देशाचे अव्वल खेळाडू व सध्याचे प्रशिक्षक संगवान यांचा द्रोणाचार्य पुरस्कारासाठी विचार झाला नसल्याने पुरस्कार निवड समीतीवर टीका होत होती, त्यावर हा खुलासा करण्यात आला आहे.





