Samajwadi Party : आझम खान यांना मोठा धक्का; मुलगा ‘अब्दुल्ला’चेही विधानसभा सदस्यत्व रद्द

लखनौ – समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांच्यानंतर आता त्यांचा मुलगा अब्दुल्ला आझम यांचेही विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. यूपी विधानसभा सचिवालयाने अब्दुल्ला आझम यांची जागा रिक्त घोषित केली आहे. मुरादाबाद येथील विशेष न्यायालयाने सोमवारी “सपा’चे सरचिटणीस आझम खान आणि त्यांचा आमदार मुलगा अब्दुल्ला आझम यांना 15 वर्षे जुन्या प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा … Continue reading Samajwadi Party : आझम खान यांना मोठा धक्का; मुलगा ‘अब्दुल्ला’चेही विधानसभा सदस्यत्व रद्द