रूपगंध : दिवाळीचा आनंदसोहळा

आपल्याकडे साजऱ्या होणाऱ्या सर्व सणांमध्ये, उत्सवांमध्ये दिवाळीचं महत्त्व हे खूप वेगळं आहे. हा प्रकाशाचा, तेजाचा, आनंदाचा सण आहे. दिवाळीतील प्रत्येक दिवसांशी जोडलेल्या पुराणकथा आहेत, त्याचप्रमाणे परंपराही जोडलेल्या आहेत. आमचं बालपण पुण्यात गेले असल्यामुळे लहानपणापासून घरी आम्ही या सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत. आज इतक्‍या वर्षांनंतरसुद्धा दरवर्षी घरामध्ये या सर्व परंपरा काटेकोरपणे पाळल्या जातात. माझ्या मते, केवळ … Continue reading रूपगंध : दिवाळीचा आनंदसोहळा