RSS : संघाच्या कार्यात महिलांचा सहभाग वाढवणार – मनमोहन वैद्य

समलखा – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सामाजिक जागृती कार्यक्रमांमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्याबाबत संघाच्या येथे सुरू झालेल्या प्रतिनिधी सभेत चर्चा केली जाईल, असे संघाचे संयुक्त सरचिटणीस मनमोहन वैद्य यांनी रविवारी येथे सांगितले. येथे सुरू झालेल्या प्रतिनिधी सभेत गेल्या वर्षभरात संघ आणि त्याच्या सहयोगी संघटनांनी केलेल्या कामाचा आढावा घेतला जाईल आणि पुढील एक वर्षाची कार्यपद्धतीही ठरवली जाईल, असेही … Continue reading RSS : संघाच्या कार्यात महिलांचा सहभाग वाढवणार – मनमोहन वैद्य