रोहित पवारांची सरकारला कळकळीची विनंती, म्हणाले “गरज पडली तर आमदारांचे पगार थांबवा, पण #ST कर्मचाऱ्यांचे..”

मुंबई : सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ बस आगारात चालक पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. वेळेवर पगार न झाल्यानं त्या कर्मचाऱ्याने टोकाचं पाऊल उचललं असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. भीमराव सूर्यवंशी असं आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचं नाव आहे. दरम्यान, राष्ट्रवादी कॉग्रेसचे पक्षाचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार … Continue reading रोहित पवारांची सरकारला कळकळीची विनंती, म्हणाले “गरज पडली तर आमदारांचे पगार थांबवा, पण #ST कर्मचाऱ्यांचे..”