\n

पवारांची ही क्लिप शेअर करताना रोहित पवारांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. “शरद पवार खोटं बोलले असा आरोप विरोधकांनी केला. आम्ही म्हणतो हो बोलले! पण ते का खोटं बोलले? हे अपप्रचार करणाऱ्या लोकांपासून लपवून ठेवायचंय! खास त्यांच्यासाठी हा व्हिडीओ”, असं रोहित पवार यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

\n

या क्लिपमध्ये, “बॉम्बस्फोट शुक्रवारी झाले. दुपारी १२च्या सुमारास. मी मंत्रालयात माझ्या कार्यालयात होतो. माझ्या कार्यालयापासून एअर इंडियाची बिल्डिंग अर्ध्या फर्लांगावर आहे. एअर इंडियाच्या तिथेच स्फोट झाले. माझ्या कार्यालयाच्या काचा हलायला लागल्या. माझ्या लक्षात आलं काहीतरी झालं. मी खिडकी उघडली तर तिथे धूर दिसायला लागला. मी कंट्रोल रुमला विचारलं तर बॉम्बस्फोट झाल्याचं समजलं. ५ मिनिटांत लागोपाठ इतर ठिकाणीही स्फोट झाल्याचं कळलं. मी स्पॉटवर जाऊन बघायचं ठरवलं. पण पोलीस आयुक्तांनी मला सांगितलं तुम्ही जागेवरून हलू नका, आम्ही स्पॉटवर जाऊन पाहातो”, असे शरद पवारांनी सांगितले.

\n

“काही तासांनी मी एअर इंडियाच्या स्पॉटला गेलो. त्यात आरडीएक्सचं मटेरियल वापरलं होतं. आरडीएक्स तयार करणारा कारखाना फक्त देहूरोडला आहे. मी संबंधित विभागाला विचारणा केली. पण आपल्याकडे दोन वर्षांपासून आरडीएक्स बनत नाही आणि स्टॉकही नाही असं मला कळलं. अर्थात आरडीएक्स इथलं नाही हे मला समजलं. मला लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितलं की शेजारच्या देशात आरडीएक्स बनतं. त्यामुळे शेजारी देशातून आरडीएक्स आल्याची शक्यता होती. बॉम्बस्फोट झाल्याची ठिकाणं ही हिंदूंची लोकसंख्या असणारी होती. याचा अर्थ हा नियोजित कट असला पाहिजे.

\n

भारतात हिंदू-मुस्लीम दंगल घडावी आणि मुंबई पेटलेली जगाला दिसावी असा त्यामागचा हेतू असावा असं मला वाटलं. त्यामुळे काहीही झालं तरी देशात हिंदू-मुस्लीम दंगा होता कामा नये म्हणून मी टीव्हीवर सांगताना मुस्लिम बहुल भागातही स्फोट झाल्याचं सांगितलं. त्यात मस्जिद बंदरचं खोटं नाव सांगितलं. मला सिग्नल द्यायचा होता की हे फक्त हिंदुंच्या नाही तर मुस्लिमांच्या भागातही घडलंय. बॉम्बस्फोटांमुळे हिंदू-मुस्लीम संघर्षाचं चित्र निर्माण होण्याची शक्यता होती. सुदैवाने ते झालं नाही”, असेदेखील शरद पवार या व्हिडीओमध्ये सांगताना दिसत आहेत.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"रोहित पवारांनी शेअर केला ‘तो’ व्हिडीओ; म्हणाले,”हो पवार साहेब खोटं बोलले…”; काय आहे प्रकरण जाणून घ्या","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/04/sharad.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Kiran Dixit","url":"https://www.dainikprabhat.com/author/kirandixit/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/rohit-pawar-shared-he-video-said-yes-pawar-saheb-lied-find-out-whats-the-case#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/04/sharad.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/rohit-pawar-shared-he-video-said-yes-pawar-saheb-lied-find-out-whats-the-case#webpage","name":"रोहित पवारांनी शेअर केला ‘तो’ व्हिडीओ; म्हणाले,”हो पवार साहेब खोटं बोलले…”; काय आहे प्रकरण जाणून घ्या","url":"https://www.dainikprabhat.com/rohit-pawar-shared-he-video-said-yes-pawar-saheb-lied-find-out-whats-the-case","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/rohit-pawar-shared-he-video-said-yes-pawar-saheb-lied-find-out-whats-the-case#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/04/sharad.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/rohit-pawar-shared-he-video-said-yes-pawar-saheb-lied-find-out-whats-the-case#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/rohit-pawar-shared-he-video-said-yes-pawar-saheb-lied-find-out-whats-the-case","name":"रोहित पवारांनी शेअर केला ‘तो’ व्हिडीओ; म्हणाले,”हो पवार साहेब खोटं बोलले…”; काय आहे प्रकरण जाणून घ्या"}}]}}}

रोहित पवारांनी शेअर केला ‘तो’ व्हिडीओ; म्हणाले,”हो पवार साहेब खोटं बोलले…”; काय आहे प्रकरण जाणून घ्या