“महाराष्ट्राच्या युवकांचे नोकरीचे स्वप्न चुरगळून गुजरातच्या युवांना…”, रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल!

गुजरात विधानसभा आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. यामध्ये गुजरातच्या १८२ जागांपैकी १२४ ठिकाणी भाजपने विजय  मिळवला आहे, तर ३२ ठिकाणी भाजप अजूनही आघाडीवर आहे. त्याचबरोबर काँग्रेसला या निवडणुकीत मोठे अपयश आलेले आहे. त्यांनी आत्तापर्यंत ११ जागांवर विजय मिळवलाय, तर ६ ठिकाणी त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. या निवडणुकीत मोठ्या ताकदीने उतरलेल्या ‘आप’ला … Continue reading “महाराष्ट्राच्या युवकांचे नोकरीचे स्वप्न चुरगळून गुजरातच्या युवांना…”, रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल!