#VijayHazareTrophy | महाराष्ट्राचा ऋतुराज गरजला…! ‘अशी’ कामगिरी करणारा जगातील एकमेव खेळाडू

Vijay Hazare Trophy 2022 – महाराष्ट्राचा स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाड याने उत्तर प्रदेश विरुद्धच्या सामन्यात जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने क्रिकेट जगतातील मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे. विजय हजारे करंडकातील महाराष्ट्र विरुद्ध उत्तर परदेश या उपांत्यपूर्व सामन्यात ऋतुराजने १५९ चेंडूत १० चौकार आणि १६ षटकारांच्या साहाय्याने २२० धावांची धडाकेबाज खेळी खेळली आहे. #NZvsIND | ‘या’ … Continue reading #VijayHazareTrophy | महाराष्ट्राचा ऋतुराज गरजला…! ‘अशी’ कामगिरी करणारा जगातील एकमेव खेळाडू