रोहित शर्मा मैदानावर कधी करणार पुनरागमन?
\n\n\n\n\n\n
\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\nView this post on Instagram\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n
\n19 ऑक्टोबर 2025 पासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मर्यादित षटकांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात जाऊन 3 एकदिवसीय आणि 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. रोहित शर्माचे एकदिवसीय मालिकेत सहभागी होणे जवळपास निश्चित आहे. तो पुन्हा एकदा निळी जर्सी परिधान करत भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसेल. भारताचे 19, 23 आणि 25 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामने होणार आहेत.