\n\nसांसंद प्रिया सरोज और क्रिकेटर रिंकू सिंह वाराणसी पहुंचें
\n
\nवहां बाबा विश्वनाथ जी के दर्शन किएप्रिया सरोज जी की सादगी उनके चेहरे पर और पहनावे में झलकती है
\nडिंपल भाभी जी के साथ रहने का असर है
\nरिंकू सिंह और प्रिया सरोज जून 2026 मे शादी के बंधन में बधने वाले हैं pic.twitter.com/38eNpJPZO1
\n— neeraj yadav (@apna123neeraj) April 22, 2026
\nवाराणसीच्या या भेटीनंतर रिंकू आणि प्रिया सरोज यांच्या लग्नाबाबतच्या चर्चांना वेग आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे जोडपे जून २०२६ मध्ये वाराणसीमध्येच विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे. अद्याप यावर कोणतीही अधिकृत मोहोर उमटवण्यात आलेली नाही, तरीही चाहत्यांकडून या ‘पॉवर कपल’वर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मैदानावर षटकारांची आतिषबाजी करणाऱ्या रिंकूच्या आयुष्यात आता नवीन इनिंग सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.