Hind di Chadar: ‘हिंद-दि चादर’ कार्यक्रमास जाणाऱ्या भाविकांसाठी पुणे महानगरपालिका व पिपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून वाहनांची व्यवस्था आली असून भाविकांनी नजीकच्या गुरुद्वाराशी संपर्क साधून आपले नाव नोंदवावे, याकरिता आधार कार्डची एक प्रत व भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध करुन द्यावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. १. गुरुद्वारा गुरु नानक दरबार, पुणे कॅम्प – ९८२२०२९२२१ २. गुरुद्वारा श्री गुरु सिंह सभा, गणेश पेठ – ९८९०१५८८१५ ३. गुरुद्वारा श्री गुरु सिंह सभा, खडकी – ९८५०८४६०३२ ४. गुरुद्वारा दशमेश दरबार, यूपी हॉटेल – ९८५०९५४१४८ ५. गुरुद्वारा श्री गुरु सिंह सभा, जय जवान नगर – ९८८१५४७७३३ ६. गुरुद्वारा वाहेगुरू दरबार, विमान नगर – ९८५०००१३६४ ७. गुरुद्वारा नानकसर, कात्रज – ९५११२२१८८४ ८. गुरुद्वारा तेग बहादूर, हडपसर – ८०८३७३१३१३ ९. गुरुद्वारा नानक सभा, नागपूर चाळ – ९८५०९९१३१३ १०. गुरुद्वारा लुल्ला नगर, पुणे – ९८२२३२८८०३ ११. गुरुद्वारा श्री गुरु सिंह सभा, देहू रोड – ९८२२४७७०७३ १२. गुरुद्वारा श्री गुरु सिंह सभा, औंध – ८४५९०३१७८७ १३. गुरुद्वारा एमएच, खडकी – ८८१०५४२७१७ १४. गुरुद्वारा गुरु नानक दरबार, पिंपरी – ८८८८०८८३७१ १५. गुरुद्वारा आदि अम्मा दरबार, पिंपरी – ९९७०९४६१२७ १६. गुरुद्वारा मूलसिप दरबार, पिंपरी – ९७६२३४२६८ १७. गुरुद्वारा तेग बहादूर, वडगाव शेरी – ९९२१२२८४९१ १८. गुरुद्वारा नानक सभा, मावळ – ९८९०३८८७८१ १९. गुरुद्वारा संगत धाम, सोमाटणे फाटा – ९८७०६५०४०४ २०. गुरुद्वारा इंद्रायणी दर्शन – ९८९०४४६७२६ २१. बाबा नानक गुरुद्वारा – ९८२३३२००६० २२. सचखंड गुरुद्वारा, गार्डन सिटी – ९३२५४७८९५२ २३. गुरुद्वारा सिंह सभा, भोपखेल – ८५५२८४३१०९ २४. गुरुद्वारा नामदेवजी, दिघी – ९८८११९५७७० २५. गुरुद्वारा मानसरोवर, आकुर्डी – ७७६८९८८१८८ २६. गुरुद्वारा रामगडिया बोर्ड – ९८२२४०४८०६४ २७. शीख यंग सर्कल, पुणे – ८३२९२०२२६५ २८. गुरु नानक यूथ फाउंडेशन, पुणे – ९८२२०२९७७४ २९. श्री गुरु तेग बहादूर स्पोर्ट्स फाउंडेशन, पुणे – ९८२२२५४५२९ ३०. गुरु नानक हायस्कूल, पुणे – ९८५०५८७९७१ ३१. पंजाबी कला केंद्र, पुणे – ७०३०८६८६६८ ३२. श्री गुरुकृपा सेवा फाउंडेशन, पुणे – ७६६६९९१७४५ हिंद-दि-चादर या कार्यक्रमाचे खालील सन्माननीय राज्यस्तरीय व क्षेत्रीय समिती सदस्य यांचेकडून संनियंत्रण व नियोजन करण्यात येत आहे. कार्यक्रम संदर्भातील माहिती व इतर बाबी संदर्भातील मार्गदर्शनासाठी भाविक खालील सदस्यांशी संपर्क करू शकतात. १) चरनसिंग सहानी -९८२२०२९२२१ २) गुरमीतसिंग रत्तू -९८२२४७७०७३ ३) दर्शनसिंग धिल्लो – ९८५०९५४१४८ ४) संतसिंग मोखा – ९८५०५८७९७१ ५) भोलासिंग अरोरा -९८९०१५८८१५ ६) सुरेंद्रसिंग अदिवाल- ८८८८०८८३७१ ७) संतोकसिंग लबाना -७६६६९९१७४५ ८) बच्चूसिंग टाक- ८०८३७३१३१३ ९) कर्नेल सिंग- ७७४४०७४२२५ १०) मंगेश पाटील- ९८६०३६७०६६ ११) संतोष गायकवाड – ९८२२२६३६४३ १२) रवी राठोड – ८३७८०००८१३ १३) जीत चंदवाणी – ९५५२५३१९६९ १४) भगत सिंग कल्याणी – ८०८७८७३६८३ १५) ज्ञानेश्वर दाभाडे – ९९२२५५७७१२ १६) यश बोथ – ८८८८६६९७८८ १७) संतोष राठोड – ७७५७०१४४५७ १८) PMC TOLL FREE NO. – ०२०- २५५०११४४