Monday, July 14, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

वाघोलीत रील स्टार अक्क्या बनसोडेवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी

by प्रभात वृत्तसेवा
July 4, 2025 | 9:46 pm
in क्राईम, पुणे
वाघोलीत रील स्टार अक्क्या बनसोडेवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी

वाघोली : रिल स्टार आकाश उर्फ अक्क्या बनसोडे याच्यावर वाघोली येथील उबाळेनगर भागामध्ये असणाऱ्या यु मेन्स वेअर येथे धारधार शस्त्राने तिघांनी प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. हल्ला करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखा युनिट ६ व वाघोली पोलिसांनी संयुक्तिक कारवाई करून अटक केली आहे. सदरची घटना गुरुवारी (दि. ३) रात्री सव्वा नऊच्या सुमारास घडली आहे.

याप्रकरणी ज्ञानोबा जाधव (वय १८) यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी आपले घर, खराडी येथे राहणाऱ्या अनिकेत दीपक वानखेडे, प्रवीण गोविंद माने व एका विधीसंघर्षित तरुणाला अटक केली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध रील स्टार अक्क्या बनसोडे हा वाघोली येथील बाईफ रोडपरिसरात वास्तव्यास असून त्याचे उबाळेनगर हिरो मोखा शोरूम समोर यु मेन्स वेअर येथे कपड्याचे दुकान आहे.

गुरुवारी रात्री तिघे अचानक दुकानात आले व आकाश बनसोडे यास शिवीगाळ करून थांब तुझा आज गेमच करतो असे म्हणून धारधार शस्त्राने पाठीमागून डोक्यावर, उजव्या भुवईवर, ओठाजवळ, पायाचे मांडीवर वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक तपास वाघोली पोलीस करीत आहेत. हल्ल्यानंतर अक्क्या बनसोडे यास तात्काळ उपचारारार्थ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याच्या अंगावर गंभीर जखमा झाल्या आहेत. सद्यस्थित त्याच्यावर उपचार सुरु आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: Reel star Akkaya BansodeWagholi crime newswagholi news
SendShareTweetShare

Related Posts

औंधमधील MSEB डीपी रूममध्ये दोन तरुण बेशुद्ध अवस्थेत सापडले; एकाची हरवल्याची नोंद
क्राईम

औंधमधील MSEB डीपी रूममध्ये दोन तरुण बेशुद्ध अवस्थेत सापडले; एकाची हरवल्याची नोंद

July 14, 2025 | 1:53 pm
Supriya Sule |
Top News

“कोणताही राजीनामा मी पाहिला नाही, वाचला नाही”; जयंत पाटलांच्या राजीनाम्याबाबत सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले

July 14, 2025 | 12:16 pm
काॅलेज ओस, खासगी क्लासेस हाऊफुल्ल
Top News

काॅलेज ओस, खासगी क्लासेस हाऊफुल्ल

July 14, 2025 | 9:12 am
बीडीपीबाबत मुदतीत अहवाल द्या – डॉ. नीलम गोऱ्हे
पुणे

बीडीपीबाबत मुदतीत अहवाल द्या – डॉ. नीलम गोऱ्हे

July 14, 2025 | 9:07 am
Pune : पीएमपी तिकिटावर पुरुष-महिला नोंद
पुणे

Pune : पीएमपी तिकिटावर पुरुष-महिला नोंद

July 14, 2025 | 9:03 am
मध्येच शिक्षण सोडलेल्यांना पुन्हा संधी
पुणे

मध्येच शिक्षण सोडलेल्यांना पुन्हा संधी

July 14, 2025 | 8:58 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

‘प्राण्यांची नाही तर फक्त माणसांची भीती वाटत होती’ ; मुलींसह गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेचा मैत्रिणीला भावुक संदेश

‘आम्ही कोणाचेही गुलाम नाही’ ; भिंतीवरून उडी मारून ओमर अब्दुलांचा दरगाहमध्ये प्रवेश

औंधमधील MSEB डीपी रूममध्ये दोन तरुण बेशुद्ध अवस्थेत सापडले; एकाची हरवल्याची नोंद

“भारताने आमच्यावर एअर स्ट्राईक केला” ; शेजारील देशाचा ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचा आरोप

पालिका निवडणुकीआधी ठाकरेंना मिळणार दिलासा? शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे विधान

प्रविण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा भाजपशी संबध असल्याचा आरोप; बावनकुळेंनी दिले स्पष्टीकरण

देशातल्या अतिश्रीमंत नागरिकांनी का सोडली मायभूमी? ; नेमकं कारण काय?

“६ वर्षांत दोनदा टीसीएम बदलले, तरीही इंधन स्विच निकामी ” ; एअर इंडिया अपघाताच्या चौकशीत मोठा खुलासा

“कोणताही राजीनामा मी पाहिला नाही, वाचला नाही”; जयंत पाटलांच्या राजीनाम्याबाबत सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले

‘इंटरनेट बंदी, शाळा बंद…’ ; नुहमध्ये ब्रज मंडल यात्रेपूर्वी कडक सुरक्षा व्यवस्था

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!