India : देशात 2021-22 हंगामात ऊसाचे विक्रमी उत्पादन

नवी दिल्ली :- देशात 2021-22 हंगामात 5,000 लाख टनांपेक्षा जास्त ऊसाचे विक्रमी उत्पादन झाले आहे असे अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.  या उत्पादित उसापैकी साखर कारखान्यांनी सुमारे 3,574 लाख टन उसाचे गाळप करून सुमारे 394 एलएमटी साखर तयार केली, त्यापैकी 36 एलएमटी साखर इथेनॉल उत्पादनाकडे वळवण्यात आली आणि 359 एलएमटी साखर … Continue reading India : देशात 2021-22 हंगामात ऊसाचे विक्रमी उत्पादन