\nसोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला? तुमची प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नोंदवा व अशाच व्हायरल बातम्यांसाठी दैनिक प्रभातच्या वेबसाईटवरील लाईफस्टाईल कॅटेगिरीला व्हिसिट करा.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"व्हिडीओ – जॉब मिळाल्याचा आनंद गगनात मावेना! तरुणीने ऑफिसबाहेरचं केला ‘डान्स’","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2020/10/girl-dance.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Prashant Shinde","url":"https://www.dainikprabhat.com/author/prashantshindeeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/reaction-after-being-hired-was-secretly-caught-on-camera-video-goes-viral#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2020/10/girl-dance.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/reaction-after-being-hired-was-secretly-caught-on-camera-video-goes-viral#webpage","name":"व्हिडीओ – जॉब मिळाल्याचा आनंद गगनात मावेना! तरुणीने ऑफिसबाहेरचं केला ‘डान्स’","url":"https://www.dainikprabhat.com/reaction-after-being-hired-was-secretly-caught-on-camera-video-goes-viral","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/reaction-after-being-hired-was-secretly-caught-on-camera-video-goes-viral#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2020/10/girl-dance.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/reaction-after-being-hired-was-secretly-caught-on-camera-video-goes-viral#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/reaction-after-being-hired-was-secretly-caught-on-camera-video-goes-viral","name":"व्हिडीओ – जॉब मिळाल्याचा आनंद गगनात मावेना! तरुणीने ऑफिसबाहेरचं केला ‘डान्स’"}}]}}}

व्हिडीओ – जॉब मिळाल्याचा आनंद गगनात मावेना! तरुणीने ऑफिसबाहेरचं केला ‘डान्स’

Updated On:
व्हिडीओ – जॉब मिळाल्याचा आनंद गगनात मावेना! तरुणीने ऑफिसबाहेरचं केला ‘डान्स’

जीवनातले सर्व आनंद एकीकडे आणि मनासारखी नौकरी मिळण्याचा आनंद एकीकडे! असं म्हंटलं जातं. याचीच प्रचिती आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओद्वारे आली आहे. सोशल मीडियावर सध्या एका डान्स करणाऱ्या युवतीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. युवतीच्या आनंदामागे मनासारखा जॉब मिळाला हे कारण असल्याची माहिती मिळाली आहे.

सदर युवती नौकरी मिळवण्यासाठी एका ऑफिसमध्ये मुलाखत द्यायला गेली होती. तिथे तिला नौकरी देण्यात येत असल्याचं सांगण्यात आलं. यानंतर युवती ऑफिसच्या बाहेर पडली. पार्किंग एरियामध्ये येऊन तिने आजूबाजूला कोणी नाहीये ना? याची खात्री केली. अवतीभोवती कोणीच नसल्याची खात्री पटल्यानंतर तिने मनसोक्त डान्स करत आपला आनंद व्यक्त केला.

मात्र आपण सीसीटीव्हीच्या निगराणीखाली असल्याची बाब ती विसरली होती. त्या युवतीचा डान्स तिथेच काम करणाऱ्या एका अन्य सहकाऱ्याने पाहिला. तरुणीच्या डान्सचे सिसिटीव्ह फुटेज त्यांनी सोशल मीडियावर टाकत तिचा आनंद साऱ्या दुनियेसोबत शेअर केला.

आता हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून आतापर्यंत ५ मिलियन लोकांनी पाहिला आहे. नवी नौकरी मिळालेल्या या युवतीवर शुभेच्छांचा पाऊस पडला असून या व्हिडिओला ५ लाखांपेक्षा अधिक कमेंट्स आल्या आहेत. आपला व्हिडीओ व्हायरल झाल्याचे संल्यानंतर खुद्द युवतीनेही यावर कमेंट केली आहे.

ती म्हणते, “मला वाटलं आजूबाजूला कोणीच नाही, मात्र मी चुकीची होते. सर्वांचे खूपखूप धन्यवाद!”


सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला? तुमची प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नोंदवा व अशाच व्हायरल बातम्यांसाठी दैनिक प्रभातच्या वेबसाईटवरील लाईफस्टाईल कॅटेगिरीला व्हिसिट करा.

आणखी संबंधित बातम्या

Vidyut Jammwal: तब्बल 15 मिनिटे श्वास रोखून धरला; विद्युत जामवालचा व्हिडीओ पाहून सारेचं थक्क

2026-10-06 12:43:32

Vidyut Jammwal: तब्बल 15 मिनिटे श्वास रोखून धरला; विद्युत जामवालचा व्हिडीओ पाहून सारेचं थक्क

Newasa News : "साहेब, तुमच्यासाठी नवस केलाय!" प्रवासात आलेल्या एका फोनने जिंकली मनं; आमदार लंघे-पाटील यांचा माणुसकीचा प्रत्यय

2026-10-03 15:49:44

Newasa News : "साहेब, तुमच्यासाठी नवस केलाय!" प्रवासात आलेल्या एका फोनने जिंकली मनं; आमदार लंघे-पाटील यांचा माणुसकीचा प्रत्यय

Jyotiraditya Scindia : "...तर मतदान करणार नाही," तरुणाने इशारा देताच केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे संतापले

2026-09-19 12:18:53

Jyotiraditya Scindia : "...तर मतदान करणार नाही," तरुणाने इशारा देताच केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे संतापले

Jahnavi Killekar Video : रीलस्टार्सनी घेतली मराठी कलाकारांची जागा.! जान्हवी किल्लेकरच्या व्हायरल VIDEO नंतर किरण माने संतापले; दहीहंडीच्या मंचावर नेमकं काय घडलं?

2026-09-08 19:23:57

Jahnavi Killekar Video : रीलस्टार्सनी घेतली मराठी कलाकारांची जागा.! जान्हवी किल्लेकरच्या व्हायरल VIDEO नंतर किरण माने संतापले; दहीहंडीच्या मंचावर नेमकं काय घडलं?

Yuzvendra Chahal County : चतुर चहलची इंग्लंडमध्ये जादू! बेन स्टोक्सच्या दांड्या केल्या गुल; भन्नाट चेंडूचा VIDEO होतोय तुफान व्हायरल

2026-09-05 16:17:22

Yuzvendra Chahal County : चतुर चहलची इंग्लंडमध्ये जादू! बेन स्टोक्सच्या दांड्या केल्या गुल; भन्नाट चेंडूचा VIDEO होतोय तुफान व्हायरल