\n\nAs convincing as it gets 🙌
\nA comfortable 5️⃣-wicket win and @RCBTweets remain unbeaten at home ✌️
\nScorecard ▶️ https://t.co/UztAZM9l0q#TATAIPL | #KhelBindaas | #RCBvLSG pic.twitter.com/pFkug0okkt
\n— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2026
\nप्रत्युत्तरात १४७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीने विराट कोहलीला ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून मैदानात उतरवले. कोहलीने ३४ चेंडूंत ६ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ४९ धावांची स्फोटक खेळी करत विजयाचा पाया रचला. त्यानंतर रजत पाटीदार (२७) आणि जितेश शर्मा (२३) यांनी आक्रमक फलंदाजी केली. अखेरीस टिम डेव्हिड आणि रोमारियो शेफर्ड यांनी आरसीबीला १५.१ षटकांतच विजय मिळवून दिला.