\n\nA Dream Start! 🤩
\nBhuvneshwar Kumar and Josh Hazlewood swing #DC’s fortunes into doldrums 👊
\nRelive their spell ▶️ https://t.co/CgtgazSP4O#TATAIPL | #KhelBindaas | #DCvRCB pic.twitter.com/dXL5WhU3e2
\n— IndianPremierLeague (@IPL) April 27, 2026
\nबंगळुरूच्या गोलंदाजांनी सामन्याच्या पहिल्या चेंडूपासूनच वर्चस्व गाजवले. अनुभवी भुवनेश्वर कुमारने आपल्या पहिल्याच षटकात पदार्पण करणाऱ्या साहिल परखला क्लीन बोल्ड केले. त्यानंतर जोश हेझलवूडने दुसऱ्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूवर केएल राहुल आणि समीर रिझवीला बाद करत दिल्लीला मोठा धक्का दिला. तिसऱ्या षटकात भुवनेश्वरने पुन्हा एकदा ट्रिस्टन स्टब्स आणि कर्णधार अक्षर पटेलला माघारी धाडले. अवघ्या ४ षटकांनंतर दिल्लीचा स्कोर ९ बाद ६ होता, जो आयपीएल इतिहासातील सर्वात खराब सुरुवातींपैकी एक आहे.
\n\nWhy take it deep when you can just finish it in 6.3 overs? ⏩💥
\n🎥 Back-to-back maximums from Virat Kohli to put the perfect finishing touch on a clinical performance! 🤌
\nScorecard ▶️ https://t.co/HIiNNEutP0#TATAIPL | #KhelBindaas | #DCvRCB | @RCBTweets pic.twitter.com/4b2yUCDqLZ
\n— IndianPremierLeague (@IPL) April 27, 2026
\nदिल्लीच्या बाजूने अभिषेक पोरेल (३०) आणि डेव्हिड मिलर (१९) यांनी थोडा संघर्ष केला, मात्र इतर फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. भुवनेश्वरने ३ तर हेझलवूडने ४ बळी टिपले. विजयासाठी मिळालेल्या ७६ धावांचे लक्ष्य आरसीबीने अवघ्या ६.३ षटकांत १ गडी गमावून पूर्ण केले. या विजयामुळे आरसीबीने गुणतालिकेत आपली स्थिती मजबूत केली असून दिल्लीसाठी हा पराभव अत्यंत मानहानीकारक ठरला आहे.