हेही वाचा – 1xBet Betting Case : रैना-धवन यांची ११ कोटींची मालमत्ता जप्त; 1xBet सट्टेबाजी प्रकरणात ईडीची मोठी कारवाई!
\nआन्या श्रुबसोल प्रशिक्षक पॅनेलमध्ये सामील –
\n\n\n🎬 𝐒𝐞𝐚𝐬𝐨𝐧 𝟒, 𝐄𝐩𝐢𝐬𝐨𝐝𝐞 𝟏: The making of our #ClassOf2026💪
\nOur #PlayBold core, our beating heart. 🤩❤️#ನಮ್ಮRCB pic.twitter.com/jhjCGhv6pR
\n— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) November 6, 2025
\nडब्ल्यूपीएल २०२५ मध्ये आरसीबी महिला संघाचे प्रदर्शन अपेक्षेनुसार नव्हते, त्यानंतर फ्रेंचायझीने प्रशिक्षक स्टाफमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. याच दिशेने संघाने इंग्लंडची माजी विश्वविजेती वेगवान गोलंदाज आन्या श्रुबसोल यांना प्रशिक्षक पॅनेलमध्ये सामील केले आहे. श्रुबसोल यांच्या येण्यामुळे संघाच्या गोलंदाजांना त्यांच्या आंतरराष्ट्रीय अनुभवाचा मोठा फायदा होईल. त्या नवीन चेंडूने स्विंग करण्यात निपुण आहेत आणि त्यांची उपस्थिती युवा गोलंदाजांसाठी प्रेरणादायी ठरेल.