हेही वाचा – LSG vs RCB : ऋषभ पंतला RCB विरुद्धच्या सामन्यातील ‘ती’ चूक पडली महागात, बीसीसीआयने ठोठावला मोठा दंड
\nया सामन्यादरम्यान, आरसीबीचा फलंदाज विराट कोहलीने चालू हंगामातील आठवे अर्धशतक झळकावले. आयपीएल हंगामात सात अर्धशतकांचा मागील विक्रम कोहली, डेव्हिड वॉर्नर आणि शुबमन गिल (प्रत्येकी सात) यांच्या नावावर होता. जितेश शर्माने नाबाद ८५ धावा करत आरसीबीला ६ विकेटने विजय मिळवून दिला. आरसीबीने आतापर्यंतचा त्यांचा सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग पूर्ण केला आहे. स्पर्धेच्या इतिहासातील हा त्यांचा सर्वात मोठा धावांचा पाठलाग आहे.
\nहेही वाचा – RCB vs LSG: जितेशच्या वादळी खेळीच्या जोरावर बंगळुरूचा लखनौवर दणदणीत विजय
\nआतापर्यंत आरसीबीने २०० पेक्षा जास्त धावांचा केलेला यशस्वी पाठलाग:
\n