IPL 2024 (#RCBvsPBKS Match 6) : ‘या’ विक्रमावर कोहली-धवनची राहणार नजर, कार्तिकही रचू शकतो इतिहास…

IPL Live Cricket Score, RCB vs PBKS Indian Premier League 2024 : आयपीएल 2024 चा सहावा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा होणार आहे. आरसीबीची नजर त्यांच्या पहिल्या विजयावर असेल तर पंजाबचे लीगमध्ये दुसरा विजय मिळवण्याचे लक्ष्य असेल. आयपीएलच्या 17 व्या आवृत्तीतील सहावा सामना आरसीबीच्या होम … Continue reading IPL 2024 (#RCBvsPBKS Match 6) : ‘या’ विक्रमावर कोहली-धवनची राहणार नजर, कार्तिकही रचू शकतो इतिहास…