RBI On Adani Group : “बॅंकिंग व्यवस्थेवर…” अदानी समूहातील घडामोडीच्या पार्श्वभूमीवर RBIचे स्पष्टीकरण

मुंबई – अदानी समूहातील काही कंपन्यांनी देशातील बॅंकांकडून बरेच कर्ज घेतले आहे. देशातील बॅंकिंग व्यवस्था इतकी मोठी आणि बळकट आहे की अशा प्रकारच्या घडामोडीमुळे भारतीय बॅंकिंग व्यवस्थेवर कसलाही नकारात्मक परिणाम होणार नाही, याचा पुनरुचार रिझर्व्ह बॅंकेने केला आहे. पत धोरणानंतर रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले की, एखाद्या कंपनी संबंधात घडलेल्या काही घडामोडीमुळे एकूणच … Continue reading RBI On Adani Group : “बॅंकिंग व्यवस्थेवर…” अदानी समूहातील घडामोडीच्या पार्श्वभूमीवर RBIचे स्पष्टीकरण