“खुर्ची, एसी,टीव्ही…मनीष सिसोदियांनी सर्व चोरून नेले” ; रवींद्र नेगींनी आमदार कार्यालयाचा व्हिडिओ शेअर करत केला आरोप