#INDvAUS 1st Test : जडेजावर केलेल्या कारवाईचा सामनाधिकाऱ्यांनी केला खुलासा,म्हणाले “रवींद्र जडेजाने पंचांना…”

नवी दिल्ली – भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याने बोटांना लोशन लावताना त्याची माहिती मैदानावरील पंचांना सांगितली नाही म्हणूनच त्याला आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आल्याचा खुलासा सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दोन्ही डावांत मिळून सात गडी बाद केल्यावर फलंदाजीतही चमक दाखवताना जडेजाने 70 धावांची खेळीही केली. जडेजाने खूप मोठ्या कालावधीनंतर … Continue reading #INDvAUS 1st Test : जडेजावर केलेल्या कारवाईचा सामनाधिकाऱ्यांनी केला खुलासा,म्हणाले “रवींद्र जडेजाने पंचांना…”