#RanjiTrophy2024 : मुंबई संघाचा दबदबा कायम..! विक्रमी 48व्यांदा अंतिम फेरीत धडक, ‘शार्दुल ठाकूर’ ठरला विजयाचा हिरो….

Mumbai Beat Tamil Nadu Ranji Trophy 2024 : रणजी ट्रॉफी 2024 च्या पहिल्या अंतिम फेरीतील संघाचे नाव निश्चित झाले आहे. रणजी ट्रॉफी 2024 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबई आणि तामिळनाडूचे संघ आमनेसामने होते. हा सामना मुंबईतील शरद पवार क्रिकेट अकादमी बीकेसी मैदानावर खेळला गेला आणि तीन दिवसांत संपला. या सामन्यात मुंबईने तामिळनाडूचा एक डाव … Continue reading #RanjiTrophy2024 : मुंबई संघाचा दबदबा कायम..! विक्रमी 48व्यांदा अंतिम फेरीत धडक, ‘शार्दुल ठाकूर’ ठरला विजयाचा हिरो….