Ranji Trophy 2024 : चॅम्पियन मुंबईवर पैशांचा पाऊस…! जाणून घ्या, किती मिळाली बक्षिसाची रक्कम…

Ranji Trophy 2024 Prize Money : मुंबईने रणजी ट्रॉफी 2023-24 चे विजेतेपद पटकावले आहे. या संघाने अंतिम फेरीत विदर्भाचा पराभव केला. मुंबईला बक्षीस म्हणून मोठी रक्कम मिळणार आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने रणजी ट्रॉफी 2023-24 चे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम फेरीत मुंबईने विदर्भाचा 169 धावांनी पराभव केला. मुशीर खान, शार्दुल ठाकूर आणि श्रेयस अय्यर … Continue reading Ranji Trophy 2024 : चॅम्पियन मुंबईवर पैशांचा पाऊस…! जाणून घ्या, किती मिळाली बक्षिसाची रक्कम…