Ranji Trophy 2023-24 (Final) : शार्दुलनं अर्धशतक झळकावून मुंबईची राखली लाज, विदर्भाने 224 धावांत गुंडाळले…

Mumbai vs Vidarbha (MUM vs VID) Ranji Trophy 2023-24 Final, Live Cricket Score : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर 41 वेळची चॅम्पियन मुंबई आणि दोन वेळचा चॅम्पियन विदर्भ यांच्यात रणजी ट्रॉफीचा जेतेपदाचा सामना खेळला जात आहे. तब्बल 53 वर्षांनंतर प्रथमच एकाच राज्यातील दोन संघ अंतिम फेरीत आले आहेत. विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा … Continue reading Ranji Trophy 2023-24 (Final) : शार्दुलनं अर्धशतक झळकावून मुंबईची राखली लाज, विदर्भाने 224 धावांत गुंडाळले…