Ranji Trophy 2023 #SF1 : बंगाल अंतिम फेरीत; मध्य प्रदेशविरुद्ध 306 धावांनी निर्णायक विजय

इंदूर – रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य लढतीत बंगालने थाटात अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात बंगालने मध्य प्रदेशवर 307 धावांनी निर्णायक विजय मिळवला. बंगालने पहिल्या डावात 438 धावांचा डोंगर उभारला होता. त्यानंतर मध्य प्रदेशचा पहिला डाव 170 धावांत गुंडळला व 268 धावांची मोठी आघाडी घेतली. त्यानंतर बंगालने आपल्या दुसऱ्या डावात सर्वबाद 279 धावा … Continue reading Ranji Trophy 2023 #SF1 : बंगाल अंतिम फेरीत; मध्य प्रदेशविरुद्ध 306 धावांनी निर्णायक विजय