\n\n\nVIDEO: Ramiz Raja craze is on next level in PSL😂 pic.twitter.com/MNnPw3CRA3
\n— Ankit Kunwar (@TheAnkitKunwar) April 30, 2026
\n\nRamiz Raza really went from commentary to romance mid match in PSL 😭😭 pic.twitter.com/1NiAcDTuGN
\n— Noah (@Noahasthetic) April 30, 2026
\nलिसा स्थळेकर ही ऑस्ट्रेलियाची माजी अष्टपैलू (All-rounder) महिला क्रिकेटपटू आहे. सध्या ती क्रिकेट विश्वात समालोचक म्हणून काम करत आहे. तिने आपल्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलियासाठी ८ कसोटी सामने, १२५ एकदिवसीय (ODI) आणि ५४ टी-२० सामने खेळले आहेत. कसोटीत ४१६ धावा आणि २३ विकेट्स, एकदिवसीय सामन्यांत २,७२८ धावा व १४६ विकेट्स, तर टी-२० मध्ये ७६९ धावा व ६० विकेट्स अशी तिची उत्कृष्ट आकडेवारी आहे. (Ramiz Raja Kissing)