विधान परिषदेची एक जागा स्वाभिमानीला द्यायची म्हणजे काही दया किंवा मेहरबानी नाही : राजू शेट्टी

Updated On:
विधान परिषदेची एक जागा स्वाभिमानीला द्यायची म्हणजे काही दया किंवा मेहरबानी नाही : राजू शेट्टी

कोल्हापूर(प्रतिनिधी) – मुळामध्ये विधान परिषदेची एक जागा स्वाभिमानीला द्यायची म्हणजे काही दया नाही किंवा मेहरबानी नाही… स्वाभिमानी पक्ष अन् राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात समझोता झाला होता. आणि समझोता 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी झालेला होता.

दिल्लीमध्ये पवार साहेबांनी त्या बैठकीमध्ये होतो आणि आम्ही दोघांनी ठरवलं होत. मात्र गेल्या सव्वा वर्षात मी या राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागांसाठी कोणालाही भेटलो नाही…फोन केला नाही किंवा माझ्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी विचारणा केली नाही.

सध्या मला पूरग्रस्त शेतकऱ्यांचे आंदोलन महत्त्वाचा आहे आणि विधान परिषदेवर ती जाणं हा आमची औपचारिक बाब आहे, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. ते कोल्हापूरात बोलत होते.

आणखी संबंधित बातम्या

Buldhana Crime News : बुलढाण्यात शिंदेसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; हाणामारीत नगरसेवकाचा मृत्यू

2026-10-06 08:43:04

Buldhana Crime News : बुलढाण्यात शिंदेसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; हाणामारीत नगरसेवकाचा मृत्यू

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बारामती दौऱ्याच्या तारखेत बदल; शरद पवारांनी दिली माहिती

2026-10-03 12:02:53

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बारामती दौऱ्याच्या तारखेत बदल; शरद पवारांनी दिली माहिती

Rohit Pawar : 3 कोटी मतदार वगळली जाऊ शकतात; एसआयआरवरून रोहित पवार यांचा दावा

2026-09-27 17:28:54

Rohit Pawar : 3 कोटी मतदार वगळली जाऊ शकतात; एसआयआरवरून रोहित पवार यांचा दावा

Supriya Sule : रस्ते अडवू नका, मंत्र्यांची वाहने अडवा; सुप्रिया सुळे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

2026-09-26 18:42:55

Supriya Sule : रस्ते अडवू नका, मंत्र्यांची वाहने अडवा; सुप्रिया सुळे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

Babasaheb Patil : दुष्काळ जाहीर पण प्रत्यक्ष मदतीला वेळ लागणार; मंत्री बाबासाहेब पाटील यांचे वक्तव्य

2026-09-26 18:17:07

Babasaheb Patil : दुष्काळ जाहीर पण प्रत्यक्ष मदतीला वेळ लागणार; मंत्री बाबासाहेब पाटील यांचे वक्तव्य