“जागतिक पातळीवर दर्जेदार उत्पादने भारतीय बाजारपेठेसाठी उपलब्ध करण्याची तयारी ब्रिटनस्थित एम.जी. मोटरने केली आहे. गेल्या आठवड्यात आम्ही भारतातील पहिली इंटरनेट कार सादर केली. लवकरच आम्ही इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारपेठेत उपलब्ध करणार आहोत.
-राजीव छाबा व्यवस्थापकीय संचालक, एमजी मोटर