वाघोली (प्रतिनिधी) – आव्हाळवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी राहुल सातव यांची निवड झाली असून निवडीबद्दल आव्हाळवाडी दादासाहेब सातव मित्र परीवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी हवेली पंचायत समितीचे उपसभापती नारायण आव्हाळे, माजी उपसरपंच सुरेखा सातव, ग्रामपंचायत सदस्य उषाताई सातव, राजकन्या आव्हाळे, माजी उपसरपंच अलका सातव, ग्रामपंचायत सदस्य अनिता आव्हाळे, कृष्णा सातव, लीलाबाई सातव, संदिप नाना सातव,
संजय गांधी निराधार योजना हवेली तालुका सदस्य मंगेश सातव, शरद आव्हाळे, देवीदास आव्हाळे, सागर सातव , रोहीदास कामठे, निलेश सातव, वाल्मिक सातव, अभिषेक सातव, किरण सातव सातव, संदिप आत्माराम सातव, राजु जाधव , सागर राजाराम सातव , चैतन्य सातव आदी मान्यवर उपस्थित होते.