#मावळ_लोकसभा : ज्येष्ठ उद्योगपती ‘राहुल बजाज’ यांनी बजावला मतदानाचा हक्क

Updated On:
#मावळ_लोकसभा : ज्येष्ठ उद्योगपती ‘राहुल बजाज’ यांनी बजावला मतदानाचा हक्क

पिंपरी – ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांनी आज मावळ लोकसभेसाठी दुपारी 2.15 च्या सुमारास काळभोरनगर येथील श्रीमती गोदावरी हिंदी विद्यालय आणि ज्युनिअर काॅलेज येथील मतदान केंद्रात मतदान केले. त्यांच्यासमवेत त्यांच्या कुंटुबियांतील सदस्य देखील होते.

https://www.facebook.com/edainikprabhat/videos/436814010418662/

दरम्यान, मावळ येथील मतदार संघात राष्ट्रवादीकडून पार्थ पवार आणि शिवसेनेकडून श्रीरंग आप्पा बारणे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

आणखी संबंधित बातम्या

SIR 2026: आम्‍हाला ते मतदानच नको...नागरिकांचा संताप

2026-10-07 07:56:08

SIR 2026: आम्‍हाला ते मतदानच नको...नागरिकांचा संताप

PCMC News: महापालिकेचे कामकाज ठप्प! निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे विकासकामांना लागला ब्रेक

2026-10-06 01:45:36

PCMC News: महापालिकेचे कामकाज ठप्प! निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे विकासकामांना लागला ब्रेक

Cab vs Auto Comparison: रिक्षाची भाडेवाढ आली अंगलट! कारचा प्रवास पडतोय स्वस्त; ॲपवरील 'या' गणिताने चालक चक्रावले

2026-10-06 01:30:06

Cab vs Auto Comparison: रिक्षाची भाडेवाढ आली अंगलट! कारचा प्रवास पडतोय स्वस्त; ॲपवरील 'या' गणिताने चालक चक्रावले

PCMC News: पालिकेच्या बांधकाम विभागात गोंधळ! आर्किटेक्ट अन् अभियंते आक्रमक; आंदोलनाचा इशारा

2026-10-05 02:30:38

PCMC News: पालिकेच्या बांधकाम विभागात गोंधळ! आर्किटेक्ट अन् अभियंते आक्रमक; आंदोलनाचा इशारा

Election Code of Conduct: शहरात आचारसंहितेचा फज्जा! राजकीय होर्डिंग, फलक अन् अनधिकृत किऑस्कचा सुळसुळाट; अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

2026-10-05 01:45:06