IND vs ENG 5th Test : आर अश्विनची 100व्या कसोटीत ऐतिहासिक कामगिरी, ‘या’ बाबतीत कपिल देवला टाकले मागे…

R Ashwin’s 100th Test :  भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना धर्मशाला येथे खेळला जात आहे. पहिल्या दिवसाचा खेळ टीम इंडियाच्या नावावर राहिला. नाणेफेक हारल्यानंतर टीम इंडियाने इंग्लंडचा पहिला डाव 218 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात टीम इंडियाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 1 गडी गमावून 135 धावा केल्या होत्या. याआधी 100 वा कसोटी … Continue reading IND vs ENG 5th Test : आर अश्विनची 100व्या कसोटीत ऐतिहासिक कामगिरी, ‘या’ बाबतीत कपिल देवला टाकले मागे…