IND vs ENG 5th Test : आर. अश्विनने 100 व्या कसोटीत रचला इतिहास, ‘या’ बाबतीत मुरलीधरनसह कुंबळेचाही मोडला विक्रम…

Ravichandran Ashwin wrote history in his milestone 100th Test : भारताचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत इतिहास रचला. त्याने इंग्लिश संघाच्या दुसऱ्या डावात पाच विकेट्स घेतल्या. आतापर्यंत कसोटीत त्याने 36 वेळा एका डावात पाच विकेट्स घेतल्या आहेत. कसोटी इतिहासात सर्वाधिक वेळा एका डावात पाच विकेट घेणारा तो भारताचा गोलंदाज ठरला आहे. अनिल कुंबळेने … Continue reading IND vs ENG 5th Test : आर. अश्विनने 100 व्या कसोटीत रचला इतिहास, ‘या’ बाबतीत मुरलीधरनसह कुंबळेचाही मोडला विक्रम…