लॉकडाउनमध्ये निर्बंध न पाळणाऱ्या ‘बब्बी’ ढाब्यावर दंडात्मक कारवाई
Updated On:

Sdpo लोणावळा यांनी लॉकडाउनमध्ये निर्बंध न पाळणाऱ्या बब्बी ढाब्यावर दंडात्मक कारवाई करून लॉकडाउन संपेपर्यंत सील बंद करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार प्रांत मावळ यांनी ढाबा सीलबंद केला आहे.





