कोरोना काळात मदतीसाठी पुनीत बालन यांचा पुढाकार

Updated On:

पुणे – करोना विरोधातील लढाईत अनेक योद्धे रणांगणात उतरले आहेत. देशापासून ते स्थानिक स्वराज्य संस्था स्तरापर्यंत ही लढाई लढली जात आहे. या लढाईत सामाजिक संस्थांबरोबरच काही समाजाविषयी आस्था असणारे युवकही लढवय्ये म्हणून काम करत आहेत. त्यातीलच एक म्हणजे “पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष पुनीत बालन हे आहेत.

सध्या ते करोना विरोधातील लढाईत आपला सहभाग नोंदवत आहेत. सामाजिक कार्याची आवड ही त्यांना आईपासून मिळाली. त्या शिक्षिका होत्या. सध्या देशावर आलेले संकट गहिरे आहे. त्यामध्येही आपण आपले कर्तव्य बजावावे या हेतूने “पुनीत बालन ग्रुप’च्या माध्यमातून मदतीची साखळी उभारली. या ग्रुपच्या सहकार्याने सुमारे 35 हजारांपेक्षा जास्त गरजूंपर्यंत शिधा वाटप केले आहे. अगदी दुर्गम ठिकाणी जाऊनही गरजूंना, वृद्धांना शीधा वाटप केल्याचे बालन यांनी “दै. प्रभात’ शी बोलताना सांगितले.

आणखी संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026 : जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा ‘श्री गणेश सुवर्णधाम’ मंदिरात विराजमान

2026-09-14 17:18:04

Ganeshotsav 2026 : जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा ‘श्री गणेश सुवर्णधाम’ मंदिरात विराजमान

Bhausaheb Rangari Ganpati: श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचा ऐतिहासिक देखावा! 'श्रीगणेश सुवर्णधाम' पाहण्यासाठी पुणेकरांची गर्दी होणार

2026-09-13 06:30:04

Bhausaheb Rangari Ganpati: श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचा ऐतिहासिक देखावा! 'श्रीगणेश सुवर्णधाम' पाहण्यासाठी पुणेकरांची गर्दी होणार

Pune Dahi Handi : पुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजेमुक्त दहीहंडीचा थरार

2026-09-05 22:35:11

Pune Dahi Handi : पुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजेमुक्त दहीहंडीचा थरार

Vasundhara Hill : ‘एक पेड पुनित दादा के नाम’ अभियानांतर्गत वसुंधरा टेकडीवर वृक्षारोपण

2026-08-26 09:36:42

Vasundhara Hill : ‘एक पेड पुनित दादा के नाम’ अभियानांतर्गत वसुंधरा टेकडीवर वृक्षारोपण

Pune News : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टतर्फे वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिर आणि महाप्रसादाचे आयोजन

2026-07-11 17:36:42

Pune News : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टतर्फे वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिर आणि महाप्रसादाचे आयोजन