#punetrafic: पावसाने पुण्यात ट्रॅफिक तुंबले
Updated On:

पुणे: आज पुण्यात पाऊण तास पावसाने तांडव केला. अनेक भागात मुसळधार पाऊस पडत पडला. त्यामुळे इथले जनजीवन विस्कळित झाले आहे. काही वेळातच रस्त्यावर पाण्याचे पाट वाहु लागले आहेत.
दरम्यान, पाऊण तास झालेल्या पावसाने पुण्यात ट्रॅफिक जाम झाली आहे. टिळक रोड, सनस मैदान, बाजीराव रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.












