“त्रास फक्त सर्वसामान्यांनाच” मोदींच्या आवाहनांवर पुणेकर संतप्त…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचत, सोने खरेदी टाळणे, खाद्यतेल वापर आणि वर्क फ्रॉम होमसंदर्भातील आवाहनांवर पुणेकरांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Updated On:
“त्रास फक्त सर्वसामान्यांनाच” मोदींच्या आवाहनांवर पुणेकर संतप्त…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचत, सोने खरेदी टाळणे, खाद्यतेल वापर आणि वर्क फ्रॉम होमसंदर्भातील आवाहनांवर पुणेकरांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. “तीन वर्षांपूर्वी जशा ताटल्या वाजवल्या तशा वाजवू”, “दीड लाख द्या आम्ही बैलगाडी घेतो”, तर “काही दिवसांनी एक वेळच जेवा असं म्हणतील” अशा उपरोधिक प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या. सरकारच्या या सल्ल्यांचा फटका फक्त सर्वसामान्य जनतेलाच बसत असून नेते आणि कार्यकर्त्यांवर त्याचा कोणताही परिणाम होत नाही, असा आरोपही नागरिकांनी केला आहे.

टॅग्स:

आणखी संबंधित बातम्या

PM Modi: पंतप्रधान मोदींनी देवाकडे काय मागितलं? ; जनसेवेची २५ वर्षे पूर्ण होताच स्वतःच केला खुलासा

2026-10-07 12:04:07

PM Modi: पंतप्रधान मोदींनी देवाकडे काय मागितलं? ; जनसेवेची २५ वर्षे पूर्ण होताच स्वतःच केला खुलासा

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशासाठी भाजपची रणनीती तयार? तब्बल 100 आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता

2026-10-03 12:56:34

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशासाठी भाजपची रणनीती तयार? तब्बल 100 आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता

PM Modi : "देश तुमच्यासोबत आहे..." ; पंतप्रधानांनी साधला स्मित माच्छर यांच्याशी फोनवरून संवाद, पाहा व्हिडिओ

2026-10-02 13:31:57

PM Modi : "देश तुमच्यासोबत आहे..." ; पंतप्रधानांनी साधला स्मित माच्छर यांच्याशी फोनवरून संवाद, पाहा व्हिडिओ

Smit Machchhar: ‘कॅप्टन स्मित मच्छर एक हिरो...’ ; विमान दुर्घटना टाळणाऱ्या पायलटचं मोदींकडून कौतुक

2026-10-01 10:22:09

Smit Machchhar: ‘कॅप्टन स्मित मच्छर एक हिरो...’ ; विमान दुर्घटना टाळणाऱ्या पायलटचं मोदींकडून कौतुक

Delhi High Court : अभिजित दीपके, आशुतोष रांका, सौरभ दास आणि रत्ना सिंह यांच्या अडचणी वाढल्या, पीएम-महिला डीपफेक फोटो प्रकरण

2026-09-25 19:33:11

Delhi High Court : अभिजित दीपके, आशुतोष रांका, सौरभ दास आणि रत्ना सिंह यांच्या अडचणी वाढल्या, पीएम-महिला डीपफेक फोटो प्रकरण