Wednesday, June 18, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

पुणे – आधी पैसे दिले, तरच बस मिळतील

by प्रभात वृत्तसेवा
April 2, 2019 | 8:20 am

निवडणूक विभागाच्या कारभारानंतर पीएमपी प्रशासनाचा पवित्रा


मागील वेळी दीड वर्षांनंतर मिळाले होते बिल

पुणे – आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या “पीएमपीएमएल’ ला आणखी आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान दिलेल्या बसेसचे पैसे तब्बल दीड वर्षांनी मिळाल्याने प्रशासनाने यंदा सावध भूमिका घेतली आहे. या बसेसचे पैसे आधी दिले, तरच बसेस दिल्या जातील अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे. त्यासंदर्भात प्रशासनाच्या वतीने निवडणूक आयोगाला तसे पत्र देण्यात आले आहे.

सार्वजनिक निवडणुकांच्या वेळी कर्मचाऱ्यांची वाहतूक आणि निवडणुकांचे साहित्य नेण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने ” पीएमपीएमएल’ प्रशासन आणि एसटी महामंडळाकडे बसेसची मागणी केली जाते, निवडणूक आयोगाच्या नियमानुसार या बसेसचे बिल निवडणुका झाल्यानंतर देण्यात येते. तरीही किमान दोन ते तीन महिन्यात हे बील देण्यात यावे, असा आयोगाचा नियम आहे. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान निवडणूक आयोगाने पीएमपीएमएल प्रशासनाकडून सव्वासातशे बसेस घेतल्या होत्या, त्यामुळे नियमानुसार आयोगाने त्यांना किमान दोन ते तीन महिन्यात हे बिल अदा करणे गरजेचे होते. मात्र, हे बिल मिळण्यासाठी आयोगाच्या वतीने प्रशासनाला तारीख पे तारीख देण्यात येत होती. याबाबत प्रशासनाच्या वतीने आयोगाला सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता, तरीही हे बिल मिळण्यास प्रशासनाला तब्बल दीड वर्षांचा कालावधी लागला होता.

पुणे जिल्ह्यातील बारामती, मावळ, शिरुर आणि पुणे या लोकसभा मतदारसंघासाठी यंदा 23 आणि 29 एप्रिल अशा दोन टप्प्यात निवडणुका होत आहेत. त्यासाठी आयोगाने पीएमपीएमएल प्रशासनाकडे 22 आणि 23 एप्रिल तसेच 28 आणि 29 एप्रिल अशा चार दिवसांसाठी 724 बसेसची मागणी केली आहे. या चार दिवसांसाठी 1 कोटी 6 लाख रुपयांचे बील होणार आहे. मात्र, गतवेळचा अनुभव लक्षात घेता पीएमपी प्रशासनाने यंदा सावध भूमिका घेतली आहे. या बसेस देण्याची प्रशासनाची तयारी आहे, तरीही डिझेल आणि अन्य खर्चामुळे उधारी ठेवणे शक्‍य होणार नाही. त्यामुळे या बसेस देण्याच्या आधी आयोगाने हे बील अदा करावे, असे पत्र प्रशासनाच्या वतीने आयोगाला देण्यात आले आहे.

निवडणूक कामासाठी आवश्‍यक बसेस चार दिवसांसाठी देण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांच्या इंधनावर होणारा खर्च मोठा आहे, त्याशिवाय प्रवाशांचीही गैरसोय होणार आहे. ही बाब लक्षात घेऊनच आयोगाशी तसा पत्रव्यवहार करण्यात आला आहे. प्रशासनाची आर्थिक अडचण लक्षात घेऊन आयोग आम्हाला निश्‍चितच आगाऊ रक्कम देईल.
– नयना गुंडे, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

Join our WhatsApp Channel
Tags: #LokSabhaElections20192019 loksabha electionsbuseselection departmentpmp buspune city news
SendShareTweetShare

Related Posts

ठाकरे नंतर दोन्ही पवार एकत्र येणार? १५ दिवसात तिसरी भेट; या भेटी माग दडलंय काय?
latest-news

Ajit Pawar : अजित पवारांच्या ‘त्या’ कृतीने शरद पवारांनी कापले सारे दोर, राष्ट्रवादी एकीकरणाची स्वप्ने भंगली

June 18, 2025 | 10:22 am
Pune : महापालिकेचे मोफत बेड रिकामेच; गरीब रुग्ण उपचारापासूनच वंचितच
पुणे

Pune : महापालिकेचे मोफत बेड रिकामेच; गरीब रुग्ण उपचारापासूनच वंचितच

June 18, 2025 | 9:06 am
Pune : एसटी थांब्याचा परवाना आता वर्षासाठी
पुणे

Pune : एसटी थांब्याचा परवाना आता वर्षासाठी

June 18, 2025 | 9:02 am
Pune : स्कूल बसचे फिटनेस सर्टीफिकेट आहे का ?
Top News

Pune : स्कूल बसचे फिटनेस सर्टीफिकेट आहे का ?

June 18, 2025 | 8:57 am
Pune : वारीतील गर्दीवर ‘एआय’ची नजर
Top News

Pune : वारीतील गर्दीवर ‘एआय’ची नजर

June 18, 2025 | 8:52 am
Pune : सलग दुसऱ्या वर्षी आचारसंहितेचा फटका
पुणे

Pune : सलग दुसऱ्या वर्षी आचारसंहितेचा फटका

June 18, 2025 | 8:47 am

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Ajit Pawar : अजित पवारांच्या ‘त्या’ कृतीने शरद पवारांनी कापले सारे दोर, राष्ट्रवादी एकीकरणाची स्वप्ने भंगली

इस्रायल-इराण तणावादरम्यान सेन्सेक्स २३३ अंकांनी वधारला ; इंडसइंड बँकेसह ‘या’ शेअर्समध्ये वाढ

महाराष्ट्रात खरीप पेरणीला वेग, साडेअकरा लाख हेक्टरवर पेरण्या; खतांचा पुरवठा वाढवण्याचे निर्देश

‘आम्ही दया दाखवणार नाही’ ! खामेनींच्या इशाऱ्यानंतर इराणने इस्रायलवर २५ क्षेपणास्त्रे डागली

‘घट्ट मैत्री…’ ! G7 मधील बैठकीनंतर जॉर्जिया मेलोनींनी शेअर केला खास फोटो : पंतप्रधान मोदींनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

शरद पवारांना मोठा धक्का! गव्हाणे स्वगृही; अजित पवार म्हणतात “मला माहित होतं, ते मनाने तिकडे पण….”; नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात मान्सूनचा धडाका; सात जिल्ह्यांना रेड अलर्ट, पुण्याच्या घाट परिसरात भूस्खलनाचा धोका

Pune : महापालिकेचे मोफत बेड रिकामेच; गरीब रुग्ण उपचारापासूनच वंचितच

Pune : एसटी थांब्याचा परवाना आता वर्षासाठी

Pune : स्कूल बसचे फिटनेस सर्टीफिकेट आहे का ?

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!