Pune : मेट्रोकडून स्टील गर्डर टाकण्याचे काम ! कामगार पुतळा ते शाहीर अमर शेख चौकाकडे जाण्यास दि.19 पर्यंत सर्व वाहनांना बंदी