पुणेकरांनो, आता २४ तासांत कधीही पाण्याची ‘तक्रार’ करा, हा आहे क्रमांक

पुणे – नागरिकांना पाण्यासंदर्भात कोणत्याही स्वरूपाची तक्रार आता महापालिकेला 24 तास करता येणार आहे. येत्या 1 मार्च पासून पालिका प्रशासनाकडून 24 तास हेल्पलाईन सेवा सुरू केली जाणार असल्याची माहीती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरूध्द पावसकर यांनी दिली. महापालिकेकडून शहरातील सर्व प्रकारच्या तक्रारींसाठी पीएमसी केअर हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली आहे. मात्र, अनेकदा ही हेल्पलाईन बंद … Continue reading पुणेकरांनो, आता २४ तासांत कधीही पाण्याची ‘तक्रार’ करा, हा आहे क्रमांक