Monday, May 12, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Pune News : कॉप्स वसुलीत निघाले टॉप्स ! पोलिस आयुक्तांच्या महत्वांकांक्षी योजनेलाच हरताळ

by प्रभात वृत्तसेवा
April 21, 2025 | 4:39 pm
Pune Gramin : पुणे जिल्ह्यात २७ डिसेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

पुणे – रात्रपाळीत गस्त घालणाऱ्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी पाषाण भागातील एका सोसायटीच्या अध्यक्षाकडून तीन हजार रुपयांची लाच घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची गंभीर दखल घेऊन गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांनी तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.

संतोष जगू शिंदे, प्रतीक महेश त्रिंबके, दिनेश संतोष इंगळे अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. शहरातील गंभीर गुन्हे रोखण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या संकल्पनेतून ‘काॅप्स २४’ही योजना तीन महिन्यांपूर्वी शहरात सुरू करण्यात आली. या योजनेेअनंतर्गत शहरातील वेगवेगळ्या भागात गस्त घालण्यात येत असून, त्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे.

या पथकाची जबाबदारी आणि नियंत्रण करण्याचे काम गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. पाषाण येथील शिवालय सोसायटीत वाहनतळाचे काम १३ एप्रिल रोजी रात्री सुरू होते. ठेकेदाराला उशीरा यंत्र उपलब्ध झाल्याने रात्री उशीरा काम सुरू होते. त्यानंतर पोलीस कर्मचारी शिंदे, त्रिबंके, इंगळे गस्त घालणाऱ्या मोटारीतून तेथे गेले. त्या वेळी तिघा पोलीस कर्मचाऱ्यांनी सोसायटीच्या अध्यक्षांना बोलाविले.

‘रात्री उशीरा काम सुरू असल्याने आवाजाचा त्रास होत असल्याची तक्रार पोलीस नियंत्रण कक्षाकडे आली आहे. तुम्हाला बालेवाडी पोलीस चौकीत यावे लागेल,’ असे पोलीस कर्मचाऱ्यांनी सोसायटीच्या अध्यक्षांना सांगितले. त्या पैकी एकाने अध्यक्षांकडे पैसे मागितले. ‘आम्हाला थोडे पैसे द्या. तुमचे काम लवकर पूर्ण करा’, असे सांगून पाच हजार रुपये मागितले. अध्यक्षांनी तिघा पोलीस कर्मचाऱ्यांना तडजोडीत तीन हजार रुपये दिले.

याबाबतची तक्रार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे आल्यानंतर खंडणी विरोधी पथकाने तीन पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी केली. चौकशीत तिघा पोलीस कर्मचाऱ्यांनी सोसायटीच्या अध्यक्षांकडून पैसे घेतल्याचे निष्पन्न झाले. याबाबतचा अहवाल पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांना पाठविण्यात आला. उपायुक्त पिंगळे यांनी तिघांना निलंबित करण्याचे आदेश दिले.

पोलीस ठाण्यातील मार्शलचे हद्दीतील धंदेवाल्यांशी संबंध चांगले असतात. यामुळे ते त्यांना अभय देतात, तसेच कारवाई होणार असेल तरीही टीप देतात. यामुळे ही व्यवस्था पुर्णपर्ण बदलून टाकण्याचा निर्णय पोलीस आयुक्तांनी घेतला. त्यांनी पोलीस ठाण्यातील सर्व मार्शल काढून टाकले.

कॉप्स २४ अंतर्गत नव्या दमाचे तरुण आणि प्रशिक्षीत पोलीस कर्मचारी घेतले. त्यांचे नियंत्रण पोलीस उपायुक्त(गुन्हे) यांच्याकडे सोपवले. ते पोलीस ठाण्याअंतर्गत गस्त घालत असले तरी त्यांच्यावर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधिकार नव्हता. यामुळे पोलिस ठाण्यातील भ्रष्टाचार कमी होऊन नागकिरांना वेळेत मदत मिळेल अशी अपेक्षा होती.

Join our WhatsApp Channel
Tags: copsMaharashtra newspolice commissionerpune newspune policetop news
SendShareTweetShare

Related Posts

India Pakistan War : भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये किती पाकिस्तानी विमाने पाडली; हवाई दलाच्या अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया काय?
latest-news

India Pakistan War : भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये किती पाकिस्तानी विमाने पाडली; हवाई दलाच्या अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया काय?

May 12, 2025 | 11:08 am
Navneet Rana BJP : ‘हिंदू शेरनी थोडे दिन की मेहमान’; माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानातून धमकी
latest-news

Navneet Rana BJP : ‘हिंदू शेरनी थोडे दिन की मेहमान’; माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानातून धमकी

May 12, 2025 | 10:37 am
Raju Khare : ‘मी पैसे आणले, म्हणून कांगावा करता, तुमचा काय संबंध’; राजू खरेंची यशवंत माने यांचयवर टीका
latest-news

Raju Khare : ‘मी पैसे आणले, म्हणून कांगावा करता, तुमचा काय संबंध’; राजू खरेंची यशवंत माने यांचयवर टीका

May 12, 2025 | 10:06 am
लाडक्या बहिणींचा हिरमोड; ५ लाख लाभार्थ्यांना वगळले; नेमकं कारण काय? घ्या जाणून…
latest-news

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ५० हजार मिळणार? राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

May 12, 2025 | 9:28 am
नांदेडमध्‍ये भीषण अपघातात; दोघांचा मृत्‍यू, ६ जण गंभीर जखमी
latest-news

Chhattisgarh Road Accident : रायपूरमध्ये भीषण अपघात; ट्रक आणि ट्रेलरच्या धडकेत १३ जणांचा मृत्यू

May 12, 2025 | 8:29 am
Girish Mahajan : गिरीश महाजनांना हायकोर्टाचा मोठा दिलासा; ‘या’ गुन्ह्यातील याचिका काढली निकाली
latest-news

Girish Mahajan : आपल्याकडेच असे अतिरेकी असल्यावर बाहेरच्यांची गरज काय? मंत्री महाजनांची राऊत अन् आव्हाडांवर टीका

May 12, 2025 | 8:12 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

India Pakistan War : भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये किती पाकिस्तानी विमाने पाडली; हवाई दलाच्या अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया काय?

“इंदिरा गांधींनी अमेरिकेच्या दबावाला भीक न घालता…”; रोहित पवारांनी १९७१च्या युद्धाची करून दिली आठवण

Navneet Rana BJP : ‘हिंदू शेरनी थोडे दिन की मेहमान’; माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानातून धमकी

शाहिद आफ्रिदीने पुन्हा भारताविरुद्ध गरळ ओकली; ‘कमजोर समजू नका,’ म्हणत मोदींवरही साधला निशाणा

Raju Khare : ‘मी पैसे आणले, म्हणून कांगावा करता, तुमचा काय संबंध’; राजू खरेंची यशवंत माने यांचयवर टीका

पाकिस्तानची कबुली; कोणताही भारतीय पायलट ताब्यात नसल्याचे केले स्पष्ट

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ५० हजार मिळणार? राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

“पाकिस्तानने पुन्हा कुरापती केली तर आता सोडलं जाणार नाही,” भारतीय सैन्याचा पाकड्यांना इशारा

Chhattisgarh Road Accident : रायपूरमध्ये भीषण अपघात; ट्रक आणि ट्रेलरच्या धडकेत १३ जणांचा मृत्यू

Girish Mahajan : आपल्याकडेच असे अतिरेकी असल्यावर बाहेरच्यांची गरज काय? मंत्री महाजनांची राऊत अन् आव्हाडांवर टीका

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!