पुणे : रेल्वे पोलीस सुरक्षा दलाच्यावतीने मॉक ड्रिल

Updated On:

पुणे : रेल्वे पोलीस सुरक्षा दलाच्यावतीने मॉक ड्रिल घेण्यात आले. स्थानकावर एखादी संशयास्पद वस्तू आढळ्यास डॉग स्कॉड व जवान किती सतर्कतेने व तत्परतेने कार्य करतात याची पहाणी करण्यात आली.

करोनाच्या कलावधीत रेल्वे सेवा बंद होती व आताही मर्यादीत स्वरुपात सुरु आहे. यामुळे जवानांच्या कार्यक्षमतेवर काही परिणाम झाला आहे का याचीही चाचपणी केली गेली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्‍विनी कुमार, उपनिरीक्षक अजित कोल्हे, महेश कवडे, बीडीडीएसचे अनिल फासगे. एस.आर.राऊत रेल्वे पोलीस बलाचे कर्मचारी आणि बीडीडीएसचे कर्मचाऱ्यारी यात सहभागी होते.

आणखी संबंधित बातम्या

Pune News : खड्ड्यामुळे मृत्यू झालेल्या मुलाच्या कुटुंबाला सहा लाखांची नुकसानभरपाई द्या; श्रीनाथ भिमाले यांची आयुक्तांना सुचना

2026-08-23 19:55:07

Pune News : खड्ड्यामुळे मृत्यू झालेल्या मुलाच्या कुटुंबाला सहा लाखांची नुकसानभरपाई द्या; श्रीनाथ भिमाले यांची आयुक्तांना सुचना

Pune News : 'द टिंबकटू कलेक्टिव्ह' आणि 'कॉज टू कनेक्ट फाउंडेशन'ला 'किर्लोस्कर वसुंधरा सन्मान' व 'वसुंधरा मित्र' पुरस्कार प्रदान

2026-08-23 12:14:50

Pune News : 'द टिंबकटू कलेक्टिव्ह' आणि 'कॉज टू कनेक्ट फाउंडेशन'ला 'किर्लोस्कर वसुंधरा सन्मान' व 'वसुंधरा मित्र' पुरस्कार प्रदान

Ambegaon News: जनक्षोभामुळे प्रशासनाची माघार! अंगणवाडी सेविका रेश्मा पारधींचे निलंबन अखेर मागे

2026-08-22 05:30:11

Ambegaon News: जनक्षोभामुळे प्रशासनाची माघार! अंगणवाडी सेविका रेश्मा पारधींचे निलंबन अखेर मागे

NCP Protest: महापालिकेत राष्ट्रवादी आक्रमक! नगरसेवकांचा निधी शून्य केल्यावरून भाजपविरोधात घोषणाबाजी

2026-08-22 05:15:36

NCP Protest: महापालिकेत राष्ट्रवादी आक्रमक! नगरसेवकांचा निधी शून्य केल्यावरून भाजपविरोधात घोषणाबाजी

Pune News : मनातील नकारात्मकतेचा विषारी विचार दूर करा आणि आनंदी जीवन जगा : डॉ. बी. के. शक्तीराज

2026-08-21 07:34:32

Pune News : मनातील नकारात्मकतेचा विषारी विचार दूर करा आणि आनंदी जीवन जगा : डॉ. बी. के. शक्तीराज