Pune : सय्यदनगर रेल्वे गेटवरील भुयारी मार्गाच्या भूसंपादनासाठी 50 कोटींचा निधी द्यावा – नाना भानगिरे

हडपसर(प्रतिनिधी) – ससाणेनगर व रवी पार्क जवळ भुयारी मार्ग आहेत. परंतु महंमदवाडी, हांडेवाडी, सय्यदनगर आणि ससाणेनगर येथील वाहतूक कोंडी पूर्णपणे सोडवण्यासाठी सय्यदनगर येथे रेल्वेगेटवर भुयारी मार्ग काढल्यास येथील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत होईल. परंतु, त्यासाठी आवश्यक रस्त्यांच्या भूसंपादनाचा तसेच त्यात बाधित होणाऱ्या मिळकत धारकांचा खर्च अधिक असल्याने बाळासाहेबांची शिवसेना शहर प्रमुख माजी नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे … Continue reading Pune : सय्यदनगर रेल्वे गेटवरील भुयारी मार्गाच्या भूसंपादनासाठी 50 कोटींचा निधी द्यावा – नाना भानगिरे